सत्यमेव जयते महाराष्ट्र शासन · GOVERNMENT OF MAHARASHTRA ग्रामपंचायत भीमखेत Gram Panchayat Bhimkhet

ऑनलाईन दाखले / नमुना

खालीलपैकी दाखल्यासाठी घरबसल्या अर्ज करा. अर्जाची स्थिती मोबाईलवर पाहता येईल व दाखला तयार झाल्यावर डाउनलोड करता येईल.

नमुना नं. ८ उतारा

शुल्क: ₹20.00 3 दिवसांत

लागणारी कागदपत्रे:

  • ओळखपत्र (आधार / मतदार ओळखपत्र)
अर्ज करा

थकबाकी नसल्याचा दाखला

शुल्क: ₹20.00 3 दिवसांत

लागणारी कागदपत्रे:

  • ओळखपत्र (आधार / मतदार ओळखपत्र)
  • चालू वर्षाची कर पावती (असल्यास)
अर्ज करा

रहिवासी दाखला

शुल्क: ₹20.00 7 दिवसांत

लागणारी कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड / मतदार ओळखपत्र
  • घरपट्टी पावती किंवा वीज बिल
अर्ज करा

जन्म नोंद दाखला

शुल्क: ₹20.00 7 दिवसांत

लागणारी कागदपत्रे:

  • रुग्णालयाचा जन्म दाखला / डिस्चार्ज कार्ड (असल्यास)
  • आई-वडिलांचे आधार कार्ड
अर्ज करा

मृत्यू नोंद दाखला

शुल्क: ₹20.00 7 दिवसांत

लागणारी कागदपत्रे:

  • मृत व्यक्तीचे आधार कार्ड (असल्यास)
  • अर्जदाराचे ओळखपत्र
  • रुग्णालयाचे प्रमाणपत्र (असल्यास)
अर्ज करा

विवाह नोंदणी दाखला

शुल्क: ₹50.00 15 दिवसांत

लागणारी कागदपत्रे:

  • पती-पत्नीचे आधार कार्ड
  • विवाहाचा फोटो
  • लग्नपत्रिका
  • दोन साक्षीदारांचे ओळखपत्र
  • वयाचा पुरावा
अर्ज करा

दारिद्र्य रेषेखालील दाखला

शुल्क: निःशुल्क 7 दिवसांत

लागणारी कागदपत्रे:

  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
अर्ज करा

व्यवसाय ना हरकत दाखला

शुल्क: ₹100.00 15 दिवसांत

लागणारी कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • जागेची घरपट्टी पावती / भाडेकरार
  • व्यवसायाच्या जागेचा फोटो
अर्ज करा

आधी केलेल्या अर्जाची स्थिती पहा