ऑनलाईन दाखले / नमुना
खालीलपैकी दाखल्यासाठी घरबसल्या अर्ज करा. अर्जाची स्थिती मोबाईलवर पाहता येईल व दाखला तयार झाल्यावर डाउनलोड करता येईल.
नमुना नं. ८ उतारा
शुल्क: ₹20.00
3 दिवसांत
लागणारी कागदपत्रे:
- ओळखपत्र (आधार / मतदार ओळखपत्र)
थकबाकी नसल्याचा दाखला
शुल्क: ₹20.00
3 दिवसांत
लागणारी कागदपत्रे:
- ओळखपत्र (आधार / मतदार ओळखपत्र)
- चालू वर्षाची कर पावती (असल्यास)
रहिवासी दाखला
शुल्क: ₹20.00
7 दिवसांत
लागणारी कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड / मतदार ओळखपत्र
- घरपट्टी पावती किंवा वीज बिल
जन्म नोंद दाखला
शुल्क: ₹20.00
7 दिवसांत
लागणारी कागदपत्रे:
- रुग्णालयाचा जन्म दाखला / डिस्चार्ज कार्ड (असल्यास)
- आई-वडिलांचे आधार कार्ड
मृत्यू नोंद दाखला
शुल्क: ₹20.00
7 दिवसांत
लागणारी कागदपत्रे:
- मृत व्यक्तीचे आधार कार्ड (असल्यास)
- अर्जदाराचे ओळखपत्र
- रुग्णालयाचे प्रमाणपत्र (असल्यास)
विवाह नोंदणी दाखला
शुल्क: ₹50.00
15 दिवसांत
लागणारी कागदपत्रे:
- पती-पत्नीचे आधार कार्ड
- विवाहाचा फोटो
- लग्नपत्रिका
- दोन साक्षीदारांचे ओळखपत्र
- वयाचा पुरावा
दारिद्र्य रेषेखालील दाखला
शुल्क: निःशुल्क
7 दिवसांत
लागणारी कागदपत्रे:
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
व्यवसाय ना हरकत दाखला
शुल्क: ₹100.00
15 दिवसांत
लागणारी कागदपत्रे:
- आधार कार्ड
- जागेची घरपट्टी पावती / भाडेकरार
- व्यवसायाच्या जागेचा फोटो